सर्वात प्रभावी लिव्हर टॉनिक.
लिव्हर क्षतीग्रस्त ग्रंथी परत तयार होतात.
लिव्हरचे कार्य सुधारून रक्त शुद्धीकरण होवून पचन सुधारते.
जनावरांची भुक वाढते.
रक्तवाढीसाठी उपयोगी.
सर्वात जास्त व्हिटॅमिन एच.-१०० एम.सी.जी.
कास वाढीसाठी उपयोगी.
दुग्ध ग्रंथीची वाढ होते
जनावरांची त्वचा तजेलदार व निरोगी राहते.
हाडांच्या व मांसवाढीसाठी उपयुक्त.
मस्टॅटिस व तणांवाखालील जनावरांसाठी उपयुक्त.
या साबणाच्या वापरामुळे जनावरांच्या अंगावरती सात दिवस माशी, डास, पिसू, उव्वा, चिलटे अंगावर बसत नाही.
नियमित वापराने तांबू गोचिड कमी होतात
गोठ्यामध्ये धूर करण्याची गरज नाही.
त्वचाविकार कमी होतात.
लहान वासरांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व कॅल्शियम, मिनरल्स व विटॅमिन्स माल्ट स्वरूपात उपलब्ध.
दुधातून मिक्स करून देता येते.
कालवड व वासरू जलद, निरोगी, सशक्त व मजबूत होतात.
रक्त व हाड वाढीसाठी उपयुक्त.
सर्वात प्रभावी माजवरती येण्यासाठी आयुर्वेदिक औषध.
गाभ न धरणाऱ्या जनावरांसाठी उपयुक्त.
दुध, फॅट, S.N.F वाढते.
जनावरांचे सरासरी दुध उत्पादन वाढते.
मिल्क फिव्हर, हाडांचा ठिसूळपणा, अशक्तपणा कमी करतो.
फॉस्फोरस, कॅल्शियम, मिनरल्स व
विटॅमिन्सचे संतुलित पुरवठा होतो.
लहान वासरांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व कॅल्शियम, मिनरल्स व विटॅमिन्स माल्ट स्वरूपात उपलब्ध.
दुधातून मिक्स करून देता येते.
कालवड व वासरू जलद, निरोगी, सशक्त व मजबूत होतात.
रक्त व हाड वाढीसाठी उपयुक्त.
भारतातील पहिला एम सी एच ए इनरिचर्ड प्रिमियम कॅल्शियम.
जास्त दुध उत्पादन देणाऱ्या जनावरांसाठी उपयुक्त.
जनावरांचे सरासरी दुध उत्पादन वाढते.
दुध, फॅट, S.N.F वाढते.
शर्यतीच्या जनावरांसाठी प्रभावी.
जनावरांना लवकर दम लागत नाही.
हाडांची व मांसची वाढ जलद होते. फॉस्फोरस, कॅल्शियम, मिनरल्स व विटॅमिन्सचे संतुलित पुरवठा होतो.
शरीराची झीज भरून निघते.